भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) 350 जागांसाठी भरती
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नाविक (जनरल ड्युटी-GD) 260
2 नाविक (डोमेस्टिक ब्रांच-DB) 50
3 यांत्रिक (मेकॅनिकल) 20
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 13
5 यांत्रिक (इलेक्ट्रोनिक्स) 07
एकूण 350
शैक्षणिक पात्रता :
- नाविक (GD) : 12वी पास (गणित व भौतिकशाश्त्र विषय घेऊन)
- नाविक (DB) : 10वी पास
- यांत्रिक : i) 10वी/12वी पास ii) इलेक्ट्रीकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा
शारीरिक पात्रता :
- उंची : किमान 157 सेमी
- छाती : फुगवून किमान 5 सेमी जास्त
वयोमर्यादा : [SC/ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत]
- नाविक (GD) : जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा
- नाविक (DB) : जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा
- यांत्रिक : जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : General/OBC : Rs.250/- (SC/ST : फी नाही)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2021
पदाचे नाव स्टेज I स्टेज II स्टेज III&IV
नाविक (GD) सप्टेंबर 2021 ऑक्टोबर 2021 फेब्रुवारी 2022
नाविक (DB) सप्टेंबर 2021 ऑक्टोबर 2021 एप्रिल 2022
यांत्रिक सप्टेंबर 2021 ऑक्टोबर 2021 फेब्रुवारी 2022
जाहिरात : पहा
ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा
- वरील पोस्ट आवडली असल्यास आमच्या वेबसाइटला Subscribe आणि follow जरूर करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन भरतींच्या जाहिराती आपोआप तुमच्या ईमेल द्वारे मिळतील.
Comments
Post a Comment