मिरा भाईंदर महानगरपालिकेत (MBMC) 473 जागांसाठी भरती
जाहिरात क्र. : मनपा/वैद्यकीय/445/2021-22
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 10
2 वैद्यकीय अधिकारी (आयुष) 60
3 प्रसविका 400
4 बायोमेडिकल इंजिनिअर 03
एकूण 473
शैक्षणिक पात्रता :
- पद 1 : MBBS
- पद 2 : BAMS/BHMS/BUMS
- पद 3 : i) 10वी/12वी पास ii)ANM
- पद 4 : i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 01 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण : मिरा भाईंदर
परीक्षा फी : फी नाही
- थेट मुलाखत : 08 मे 2021 सकाळी 10.00 AM ते 02.00 PM
मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मिरा-भाईंदर महानगरपालिका,
Comments
Post a Comment