SSC - MTS परीक्षा 2021 चलन भरण्यासाठी मुदतवाढ

 


SSC - MTS परीक्षा - 2021 ची SBI बँक चलन भरण्यासाठीची शेवटची मुदत 29/03/2021 होती. मात्र बँकेला होळी सणाची सुट्टी असल्या कारणाने ज्या उमेदवारांनी 25/03/2021 पूर्वी चलन जनरेट केलेले आहे ते  उमेदवार 05/04/2021 ते  06/04/2021 पर्यंत संबंधित बँक शाखेत चलन भरू शकतात. 

✪अधिकृत सूचना पाहण्यासाठी : 👉येथे क्लिक करा 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]

ITI - औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रिया 2021

डिप्लोमा अभ्यासक्रम 10वी नंतर प्रथम वर्ष प्रवेश प्रकिया 2021-22