(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन मध्ये 210 जागांसाठी भरती - 2021
• एकूण जागा : 210
• पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. एक्झिक्युटीव 97
2. सुपरवायझर कम चार्जमन 71
3. सीनिअर टेक्निशिअन कम ऑपरेटर 27
4. टेक्निशिअन कम ऑपरेटर 15
एकूण 210
• शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : i) B.E / B.Tech ii) 04 / 12 / 18 वर्षे अनुभव
पद क्र. 2 : i) कोणत्याही शाखेत इंजिनियर डिप्लोमा ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 3 : i) कोणत्याही ट्रेड मध्ये ITI ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र. 4 : i) 10 वी उत्तीर्ण / ITI ii) 04 वर्षे अनुभव
• वयोमर्यादा : 15 एप्रिल 2021 रोजी 18 टे 65 वर्षे.
• नोकरी ठिकाण : छत्तीसगड
• फी : नाही
• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2021 (11:59 PM)
• अधिक माहितीसाठी :
⮞ अधिकृत वेबसाइट : 👉पहा
⮞ जाहिरात : 👉पहा
⮞ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा
Comments
Post a Comment