(NHM Sangali) राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत सांगली येथे 195 जागांसाठी भरती - 2021
• एकूण जागा : 195
• पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. वैद्यकीय अधिकारी (आयुष) 25
2. स्टाफ नर्स 120
3. ANM 50
एकूण 195
• शैक्षणिक पात्रता :
➤ पद क्र. 1 : BAMS
➤ पद क्र. 2 : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
➤ पद क्र. 3 : ANM
• वयोमर्यादा : 43 वर्षापर्यंत
• नोकरी ठिकाण : सांगली
• फी : नाही
• अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 09 एप्रिल 2021 (5:00 PM)
• अर्ज सादर करण्याचे ठिकाण : आरोग्य विभाग जिल्हा परिषद,सांगली.
• अधिक माहितीसाठी :
➤ अधिकृत वेबसाइट : 👉पहा
➤ सविस्तर जाहिरात : 👇
Comments
Post a Comment