सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Mock Test वेळापत्रक एप्रिल 2021

    


     पुणे विद्यापीठाच्या विविध शाखेच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा 10 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा यंदा ऑनलाइन होणार असल्याने त्याचा सराव म्हणून ऑनलाइन Mock Test घेतल्या जाणार आहेत. 5 एप्रिल 2021 ते 9 एप्रिल 2021(10:00 am ते  3:00 pm) या कालावधीत याचे आयोजन केलेले आहे. 

    ही Mock Test सरावासाठी असल्याने यातील प्रश्न हे अभ्यासक्रमाशी निगडीत नसतील. यामध्ये GK, कोव्हिड शी निगडीत व General Aptitude Test या प्रकारचे प्रश्न असतील. विद्यार्थ्यांना E-Mail व SMS द्वारे त्यांचे Username व Password मिळतील. 

    विद्यार्थ्यांना परीक्षेत काही बिघाड आल्यास, तक्रार असल्यास चॅट सपोर्ट वर त्या द्यायच्या आहेत. तसेच 020-715302020 वर संपर्क साधता येईल. 

➤ विद्यार्थ्यांचा Mock Test साठी असलेले  Username व Password हे  मुख्य परीक्षेसाठी सारखेच असतील. 

Mock Test वेळापत्रक :


✪ Mock Test संबंधित अधिक माहिती व वेळापत्रक : 👉पहा 


Comments

Popular posts from this blog

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]

ITI - औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रिया 2021

डिप्लोमा अभ्यासक्रम 10वी नंतर प्रथम वर्ष प्रवेश प्रकिया 2021-22