कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत (KDMC) 120 जागांसाठी भरती
एकूण : 120 जागा
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (जनरल) 34
2 आयुष वैद्यकीय अधिकारी
3 सिस्टर इनचार्ज 01
4 ECG टेक्निशिअन 08
5 स्टाफ नर्स 59
6 सहा. परिचारिका प्रसाविका 16
7 लॅब टेक्निशिअन 02
एकूण 120
शैक्षणिक पात्रता :
- पद 1 : MBBS
- पद 2 : BAMS/BHMS/BUMS
- पद 3 : (i) 12 वी (विज्ञान) पास (ii) GNM (iii) 07 वर्षे अनुभव
- पद 4 : (i) ECG टेक्निशिअन (ii) 01 वर्षे अनुभव
- पद 5 : B.Sc Nursing किंवा GNM
- पद 6 : ANM
- पद 7 : (i) B.Sc (ii) DMLT
वयोमर्यादा : मुलाखतीचे दिवशी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सवलत]
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली
परीक्षा फी : फी नाही
- थेट मुलाखत : 30 एप्रिल 2021
- उमेदवाराची नोंदणी आणि मुळ कागदपत्रे छाननी व तपासणी : सकाळी 11.00 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत.
- थेट मुलाखतीची वेळ : दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.30 या वेळेपर्यंत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण : आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.)
7 and 3
ReplyDelete