महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 899 जागांसाठी भरती - 2021

 


• एकूण जागा : 899

 पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट - अ 

 शैक्षणिक पात्रता :

1. वैद्यकीय अधिकारी (MBBS) : MBBS किंवा समतुल्य 

2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) : पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य

 वयोमर्यादा : 01 एप्रिल 2021 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय : 05 वर्षे सवलत]

 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 फी : खुला प्रवर्ग - 1000 /-

          मागासवर्गीय - 500 /-

 अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई 400001

 अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2021

 अधिक माहितीसाठी :

➤ अधिकृत वेबसाइट : 👉पहा 

 जाहिरात व अर्ज : 👉पहा  

Comments

Popular posts from this blog

ठाणे महानगरपालिकेत स्टाफ नर्स पदाची भरती - 2021(TMC)

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या सरावाकरिता संपूर्ण विषयाचे प्रश्नसंच उपलब्ध