नवी मुंबई महानगरपालिकेत 520 जागांसाठी भरती - 2021
• एकूण जागा : 520
• पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. वैद्यकशास्त्र तज्ञ 15
2. मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट 05
3. इंटेन्सिव्हिटी 10
4. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी 175
5. स्टाफ नर्स 200
6. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 20
7. कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 15
8. ANM 40
9. बेडसाईड सहाय्यक 40
एकूण 520
• शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : MD (मेडिसिन)
पद क्र. 2 : MD (मायक्रोबायोलॉजिस्ट)
पद क्र. 3 : i) MD /DNB Med / Anesthesia / Critical Care / Chest + IDCCM / MBBS, DA / MBBS, DTCD + IDCCM ii) 2-3 वर्षे अनुभव
पद क्र. 4 : MBBS / BAMS / BHMS / BUMS
पद क्र. 5 : i) 12 वी उत्तीर्ण ii) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र. 6 : M.Sc (मॉलिक्यूलर बायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / जेनेटिक्स / बायो केमिस्ट्रि / मायक्रोबायोलॉजी) किंवा B.Sc + DMLT
पद क्र. 7 : i)12 वी उत्तीर्ण ii )DMLT / CMLT कोर्स
पद क्र. 8 : i) 12 वी उत्तीर्ण ii) ANM
पद क्र. 9 : बेडसाईड सहाय्यक कोर्स किंवा 12 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा OT टेक्निशिअन ITI
• वयोमर्यादा : 30 जून 2020 रोजी 50 वर्षापर्यंत
• नोकरी ठिकाण : नवी मुंबई
• फी : नाही
• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल 2021
• अधिक माहितीसाठी :
➤ अधिकृत वेबसाइट : 👉पहा
➤ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा
Comments
Post a Comment