UPSC मार्फत भारतीय वनसेवेत भरती (IFS) -2021
परीक्षेचे नाव : भारतीय वनसेवा (पूर्व) परीक्षा 2021 (IFS)
एकूण जागा : 110
शैक्षणिक पात्रता : पशुसवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान / वनस्पति विज्ञान / रसायनशास्त्र / भूगोल / गणित / भौतिकशास्त्र / सांख्यिकी / कृषि / प्राणिशास्त्र / किंवा फोरेस्टी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी.
वयोमार्यादा : 1 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 32 वर्षे [SC / ST : 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : General / OBC : 100
SC / ST / PWD / महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2020 (6:00 PM)
परीक्षा तारीख :
1. पूर्व परीक्षा : 27 जून 2021
2. मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2021
अधिक महितीसाठी :
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा

Comments
Post a Comment