UPSC मार्फत 89 जागांसाठी भरती - 2021
▶️पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. इकोनोमिक ऑफिसर 01
2. असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनीअर (सिव्हिल) 10
3. प्रोग्रामर ग्रेड A 01
4. पब्लिक प्रोसिक्यूटर 43
5. असिस्टंट पब्लिक प्रोसिक्यूटर 26
6. सिनिअर सायंटिफीक ऑफिसर (Ballistics) 01
7. सिनिअर सायंटिफीक ऑफिसर (Biology) 02
8. सिनिअर सायंटिफीक ऑफिसर (Chemistry) 02
9. सिनिअर सायंटिफीक ऑफिसर (Documents) 06
10. सिनिअर सायंटिफीक ऑफिसर (Lie - Detection) 01
एकूण 89
▶️शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : इकॉनॉमिक्स / आप्लाइड इकॉनॉमिक्स / बिझिनेस इकॉनॉमिक्स / ईकोनोमेट्रिक्समध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र. 2 : i) B.E / B. Tech (सिव्हिल)
ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 3 : i) सांख्यिकी / गणित / ऑपरेशन्स संशोधन / भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्र / वाणिज्य (सांख्यिकीसह) मधील पदव्युत्तर पदवी किंवा B.E / B. Tech (कम्प्युटर / कम्प्युटर सायन्स / IT)
ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 4 : i) विधी पदवी (LLB)
ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र. 5 : विधी पदवी (LLB)
पद क्र. 6 : i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी
ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 7 : i) प्राणिशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्र किंवा मानववंशशास्त्र किंवा मानवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 8 : i) रसायनशास्त्र किंवा विष विज्ञान किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी
ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 9 : i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा फॉरेन्सिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E / B. Tech (कम्प्युटर) किंवा MCA / M.Sc. (कम्प्युटर सायन्स)
ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 10 : i) मानसशास्त्र किंवा क्रिमिनोलोजी पदव्युत्तर पदवी
ii) 03 वर्षे अनुभव
▶️वयोमार्यादा :
18 मार्च 2021 रोजी, [ST / SC : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
पद क्र. 1 व 5 : 30 वर्षे
पद क्र. 2, 3 व 4 : 35 वर्षे
पद क्र. 6 ते 10 : 38 वर्षे
▶️नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
▶️परीक्षा फी : General / OBC / EWS - 25
SC / ST / PH / महिला : फी नाही
▶️ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2021 (11:59 PM)
▶️अधिकृत वेबसाइट : 👉पहा
▶️जाहिरात : 👉पहा
▶️ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा

Comments
Post a Comment