UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 (UPSC CSE)
परीक्षेचे नाव : नागरी सेवा परीक्षा 2021
एकूण जागा : 712
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमार्यादा : 1 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 32 वर्षे [SC / ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
परीक्षा फी : General / OBC : 100ST / ST / PWD / महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2020 (6:00 PM)
परीक्षा दि. :1. पूर्व परीक्षा : 27 जून 2021
2. मुख्य परीक्षा : 17-22 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज : 👉येथे क्लिक करा

Comments
Post a Comment