संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) 05 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. लेडी मेडिकल ऑफिसर (फॅमिली वेलफेर) 02
2. प्रिन्सिपल डिझाइन ऑफिसर (इलेक्ट्रिकल) 01
3. शिप सर्वेयर कम - डेप्युटी डायरेक्टर (टेक्निकल) 01
4. असिस्टंट आर्टिटेक्ट 01
एकूण 05
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात पहावी)
वयोमार्यादा :
पद क्र. 1: 33 वर्षे
पद क्र. 2 : 45 वर्षे
पद क्र. 3 : 45 वर्षे
पद क्र 4 : 35 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 एप्रिल 2021
अधिक महितीसाठी :
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा

Comments
Post a Comment