प्रसिद्धीपत्रक - स्टाफ सिलेक्शन कमिशन-पश्चिम विभाग (SSC-Western Region-Mumbai) महत्वाची नोटिस
जे उमेदवार SSC (Staff Selection Commission) ची परीक्षा देणार आहेत त्यांना सूचित करण्यात येते की, परीक्षा कक्षामध्ये येताना कोणीही वाचनाचे साहित्य जसे, पुस्तके, मॅगॅझिनस इत्यादी तसेच इलेक्ट्रोंनिक गॅझेट जसे, मोबाइल, ब्लुटुथ, पेन कॅमेरा, बटन होल कॅमेरा, इत्यादी इलेक्ट्रोनिक गॅझेट सोबत आणू नये आशा प्रकारच्या वस्तू आढळल्यास (या वस्तू चालू असू किंवा बंद, वापरात असू किंवा नसू ) त्या उमेदवारास परीक्षा देता येणार नाही व SSC च्या भविष्यातील परीक्षेस तो उमेदवार अपात्र ठरेल.
अधिक महितीसाठी : 👉येथे क्लिक करा


Comments
Post a Comment