नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती (NBCC)
एकूण जागा : 35
पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
- मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) 25
- मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 10
एकूण 35
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : i) 60 % गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
ii) GATE 2020
पद क्र. 2 : i) 60 % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
ii) GATE 2020
वयोमर्यादा : 21 एप्रिल 2021 रोजी 29 वर्षापर्यंत
[SC / ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी :
- General / OBC - 500
- SC / ST / PWD - फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2021
अधिक महितीसाठी :
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा (22 मार्च 2021 पासून चालू होईल)

Comments
Post a Comment