नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कोर्पोरेशन (NBCC) मध्ये 120 जागांसाठी भरती - 2021
• एकूण जागा : 120
• पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. साईट इन्स्पेक्टर (सिव्हिल) 80
2. साईट इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) 40
एकूण 120
• शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : i) 60 % गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC / ST / PWD : 55 % गुण]
ii) 04 वर्षे अनुभव.
पद क्र 2 : i) 60 % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC / ST / PWD : 55 % गुण]
ii) 04 वर्षे अनुभव.
• वयोमर्यादा : 14 एप्रिल 2021 रोजी 35 वर्षापर्यंत [SC/ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत]
• नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
• परीक्षा फी : General / OBC : 500
SC / ST / PWD : फी नाही
• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2021 (5:00 PM)
• अधिक महितीसाठी :
➤अधिकृत वेबसाइट : 👉पहा
➤जाहिरात : 👉पहा
➤ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा
Comments
Post a Comment