स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती 2021 (SSC MTS)
परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) परीक्षा 2020
पदाचे नाव : मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
वयाची अट : 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे / 18 ते 27 वर्षे
[ST / SC : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
परीक्षा फी : General / OBC : 100/-
ST / ST / PWD / ExSM / महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2021 (11:30 PM)
परीक्षा :
Tier- I (CBT) : 01 ते 20 जुलै 2021
Tier - II (वर्णनात्मक पेपर) : 21 नोव्हेंबर 2021
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा

Comments
Post a Comment