सैन्य अभियंता सेवा (MES) मध्ये 502 जागांसाठी भरती -2021
• एकूण जागा : 502
• पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. ड्राफ्ट्समन 52
2. सुपरवाइजर (B/S) 450
एकूण 502
• शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये डिप्लोमा.
पद क्र. 2 : अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी + मटेरियल मॅनेजमेंट / वेअरहाऊसिंग मॅनेजमेंट / खरेदी / लॉजिस्टिक / सार्वजनिक खरेदी मध्ये डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
• वयोमर्यादा : 12 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [SC / ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत]
• नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
• परीक्षा फी : General / OBC : 100
SC / ST / PWD / ExSM /महिला : फी नाही
• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2021
• लेखी परीक्षा : 16 मे 2021
• अधिक महितीसाठी
▶️अधिकृत वेबसाइट : 👉पहा
▶️जाहिरात : 👉पहा
▶️ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा
Comments
Post a Comment