महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषन कंपनी (कळवा) अप्रेंटीस पदाच्या 94 जागांसाठी भरती - 2021

  


एकूण जागा : 94

पदाचे नाव : विजतंत्री अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता : i)10 वी उत्तीर्ण ii) ITI (विजतंत्री)

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सवलत]

नोकरी ठिकाण : कळवा

फी : फी नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2021

अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख : 17 एप्रिल 2021

कागदपत्र व अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अऊदा, संवसु. मंडळ, कळवा महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे - बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई, 400708

अधिक महितीसाठी :

अधिकृत वेबसाइट : 👉पहा

जाहिरात : 👉पहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

ठाणे महानगरपालिकेत स्टाफ नर्स पदाची भरती - 2021(TMC)

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या सरावाकरिता संपूर्ण विषयाचे प्रश्नसंच उपलब्ध

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]