भारतीय रिझर्व्ह बँकेत 841 जागांसाठी भरती (RBI)
Total : 841 जागा
पदाचे नाव : ऑफिस अटेडंट
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
वयाची अट : 01 फेब्रुवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC / ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
परीक्षा फी : General / OBC / EWS : 450
SC / ST / PWD/ ExSM : 50
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 15 मार्च 2021
परीक्षा दि. (Online) : 09 व 10 एप्रिल 2021
अधिकृत वेबसाइट : 👉 पहा
जाहिरात : 👉 पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा
परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी खाली काही पुस्तके दिली आहेत :






Comments
Post a Comment