राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत नाशिक येथे 710 जागांसाठी भरती - 2021 (NHM Nashik)
• एकूण जागा : 710
• पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. फिजिशिअन 05
2. वैद्यकीय अधिकारी (MBBS) 23
3. वैद्यकीय अधिकारी (आयुष) 133
4. स्टाफ नर्स 129
5. लॅब टेक्निशिअन 133
6. फार्मसीस्ट 40
7. ECG टेक्निशिअन 83
8. एक्स - रे टेक्निशिअन 87
9. हॉस्पिटल मॅनेजर 19
10. डाटा एन्ट्री ऑपरेटर 58
एकूण 710
• शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : MD (Medicine)
पद क्र. 2 : MBBS
पद क्र. 3 : BAMS
पद क्र. 4 : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र. 5 : i) B.Sc ii) DMLT
पद क्र. 6 : D.Pharm / B.Pharm
पद क्र. 7 : i) B.Sc ii) 01 वर्ष अनुभव.
पद क्र. 8 : B.Sc (मेडिकल रेडिओलॉजी टेक्नॉलजी) किंवा रेडिओलॉजी डिप्लोमा
पद क्र. 9 : MBA (Health Care / Health Administration) / MPH / MHA
पद क्र. 10 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. iii) MS-CIT
• वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सवलत]
• नोकरी ठिकाण : नाशिक
• फी : नाही
• थेट मुलाखत : 30 व 31 मार्च, 01, 05, 06, व 07 एप्रिल 2021 (10:00 AM ते 12:00 PM)
• मुलाखतीचे ठिकाण : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक
• अधिक महितीसाठी :
➤ अधिकृत वेबसाइट : 👉पहा
➤ जाहिरात व अर्ज : 👉पहा
Comments
Post a Comment