नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कोर्पोरेशन मध्ये 67 जागांसाठी भरती (NMDC)
एकूण : 67 जागा
जाहिरात क्र.: 03/2021
पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी
अ.क्र. शाखा / विषय पद संख्या
1 इलेक्ट्रिकल 10
2 मटेरियल मॅनेजमेंट 25
3 मेकॅनिकल 14
4 माइनिंग 18
एकूण 67
वयाची अट: 23 मार्च 2021 रोजी 27 वर्षापर्यंत [SC /ST : 05 वर्षे सवलत, OBC: 03 वर्षे सवलत]
नोकरी ठिकाण: छत्तीसगड
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2021 (12:00 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2021
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Post Box No.1382, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin- 500028
अधिकृत वेबसाईट : पहा
जाहिरात : पहा

Comments
Post a Comment