वसई विरार शहर महानगरपालिकेत 66 जागांसाठी भरती (VVCMC)
पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 10
2. वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) 21
3. स्टाफ नर्स 04
4. औषध निर्माता 10
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 21
एकूण 66
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 व 2 : MBBS
पद क्र. 3 : B.Sc (नर्सिंग) / जनरल नर्सिंग
पद क्र. 4 : B. Pharm / D. Pharm
पद क्र. 5 : DMLT
वयोमार्यादा :
23 / 24 मार्च 2021 रोजी,
पद क्र. 1 व 2 : 70 वर्षापर्यंत
पद क्र. 3 ते 5 : 65 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण : वसई विरार
फी : खुला प्रवर्ग - 150, मागासवर्गीय - 100
[DD : Vasai Virar City Muncipal Corporation's Integrated Health & Family Welfare Society]
थेट मुलाखत :
पद क्र. 1 व 2 : 23 मार्च 2021 (9:30 AM)
पद क्र. 3 ते 5 : 24 मार्च 2021 (9:30 AM)
मुलाखतीचे ठिकाण : वसई विरार शहर महानगरपालिका पापड खिंड डॅम, फुलपाडा, विरार(पूर्व)
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात व अर्ज : 👉पहा
Health Insurance काढण्यासाठी येथे click करा

Comments
Post a Comment