नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन मध्ये 63 जागांसाठी भरती (NMDC)
जाहिरात क्र.: 02/2021
Total: 63 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनिअर ऑफिसर (माइनिंग) ट्रेनी 28
2 ज्युनिअर ऑफिसर (मेकॅनिकल) ट्रेनी 17
3 ज्युनिअर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ट्रेनी 13
4 ज्युनिअर ऑफिसर (सिव्हिल) ट्रेनी 05
Total 63
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा + फोरमॅन प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग पदवी + द्वितीय श्रेणी माइन मॅनेजर प्रमाणपत्र (ii) 05 वर्षे अनुभव
2. पद क्र.2: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
3. पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + इलेक्टिकल सुपरवायझरी प्रमाणपत्र किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
4. पद क्र.4: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 23 मार्च 2021 रोजी 18 ते 32 वर्षे. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: विविध NMDC प्रोजेक्टस
परीक्षा फी : General/OBC: रु. 250/- [SC /ST /PWD /ExSM : फी नाही]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2021 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट: 👉 पहा
ऑनलाइन अर्ज: 👉 येथे क्लिक करा

Comments
Post a Comment