प्रगत संगणन विकास केंद्रात 52 जागांसाठी भरती 2021
• एकूण जागा : 52
• पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (Adjunct Engineer)
• शैक्षणिक पात्रता : i) B.Tech / BE / M.Tech / MCA / Ph.d / प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी / MCA
ii) किमान 08 वर्षे अनुभव
• वयोमार्यादा : 57 वर्षपर्यंत
• नोकरी ठिकाण : पुणे, दिल्ली, नोएडा व बंगलोर
• परीक्षा फी : नाही
• अधिक महितीसाठी :
➤ अधिकृत वेबसाइट : 👉पहा
➤ जाहिरात : 👉पहा
➤ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा
Comments
Post a Comment