उत्तर मध्य रेल्वेत 'अप्रेंटीस' पदांच्या 480 जागांसाठी भरती - 2021
• पदाचे नाव :
अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
• पदांचा तपशील :
क्र. पदसंख्या ट्रेड
- 286 फिटर
- 11 वेल्डर (गॅस व इलेक्ट)
- 84 मेकॅनिक (DSL)
- 11 कारपेंटर
- 88 इलेक्ट्रिशिअन
480 एकूण
• शैक्षणिक पात्रता :
- 50 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण
- ITI (फिटर / वेल्डर / मेकॅनिक (DSL) / कारपेंटर / इलेक्ट्रिशिअन)
• वयोमर्यादा :
17 मार्च 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC / ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत]
• नोकरी ठिकाण :
उत्तर मध्य रेल्वे
• अर्ज फी :
- General / OBC : Rs.170 /-
- SC / ST / PWD / महिला : Rs.70 /-
• निवड प्रक्रिया :
- 10 वी गुणांच्या आधारावर. (परीक्षा / मुलाखत नाही)
•ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
16 एप्रिल 2021
• अधिक महितीसाठी :
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा
Get your Health Insurance in simple steps!

Comments
Post a Comment