पुणे महानगरपालिकेत 400 जागांसाठी भरती - 2021
• एकूण जागा : 400
• पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50
2. वैद्यकीय अधिकारी (BAMS) 50
3. परिचारिका (ANM) 100
4. परिचारक / नर्सिंग ऑर्डली 100
5. आया 100
एकूण 400
• शैक्षणिक पात्रता :
➤ पद क्र. 1 : MBBS
➤ पद क्र. 2 : BAMS
➤ पद क्र. 3 : i) 10 वी उत्तीर्ण ii) ANM कोर्स
➤ पद क्र. 4 : 10 वो उत्तीर्ण ii) MS-CIT
➤ पद क्र. 5 : 08 वी उत्तीर्ण
⟹[अनुभव असल्यास प्राधान्य ]
• वयोमर्यादा : 25 मार्च 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सवलत]
• नोकरी ठिकाण : पुणे
• फी : नाही
• अर्ज सादर करण्याचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे - 411005
• अर्ज सादर करण्याची तारीख व वेळ :
➤ पद क्र. 1 ते 3 : 31 मार्च 2021
➤ पद क्र. 4 व 5 : 1 एप्रिल 2021
⟹{अर्ज सादर करण्याची वेळ : 10:00 AM ते 02:00 PM}
• अधिक महितीसाठी :
➤ अधिकृत वेबसाइट : 👉पहा
➤ जाहिरात व अर्ज : 👉पहा
Comments
Post a Comment