केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 30 जागांसाठी भरती 2021
एकूण जागा : 30
पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. जॉइंट सेक्रेटरी 03
2. डायरेक्टर 27
एकूण 30
शैक्षणिक पात्रता :
1. पद क्र. 1 : i) संबंधित पदव्युत्तर पदवी
ii) 15 वर्षे अनुभव
2. पद क्र. 2 : i) संबंधित पदव्युत्तर पदवी / B.E / B. Tech
ii) 10 वर्षे अनुभव
वयोमार्यादा : 22 मार्च 2021 रोजी,
1. पद क्र. 1 : 40 ते 55 वर्षे
2. पद क्र. 2 : 35 ते 45 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2021 (11:59 PM)
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज : 👉येथे क्लिक करा

Comments
Post a Comment