राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत नाशिक येथे 256 जागांसाठी भरती (NHM Nashik)
एकूण जागा : 256
पदाचे नाव : स्टाफ नर्स, वैदिकीय अधिकारी, प्रोग्राम को- ओर्डिनेटर व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : GNM / B.Sc (नर्सिंग), 10 वी / 12 वी उत्तीर्ण / डिप्लोमा / पदवीधर / MSW /
BAMS / B.Pharm / D. Pharm
वयोमार्यादा : 09 मार्च 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : नाशिक
परीक्षा फी : फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 09 मार्च 2021 (05:00 PM)
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात व अर्ज (Application Form) : 👉पहा






Comments
Post a Comment