पनवेल महानगरपालिका भरती - 2021
एकूण जागा : 96
पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) 04
2. अधिपरिचारिका 06
3. औषधनिर्माता 01
4. आरोगी सेविका 72
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 07
6. वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) 06
एकूण 96
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : MBBS
पद क्र. 2 : HSC + GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र. 3 : D. Pharm / B. Pharm
पद क्र 4 : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ANM
पद क्र 5 : (i) HSC (ii) DMLT
पद क्र 6 : MD / DGO / DCH
वयोमर्यादा : 70 वर्षापर्यन्त
नोकरी ठिकाण : पनवेल
फी : खुला प्रवर्ग - 150 /-
मागासवर्गीय - 100 /-
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : nuhmpmc2021@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2021 (5:00 PM)
थेट मुलाखत : 25, 26 मार्च व 06, 07 एप्रिल 2021 (9:00 AM ते 5:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण : पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग पहिला मजला देवाळे तलावाजवळ पनवेल - 410206
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात व अर्ज : 👉पहा
Comments
Post a Comment