जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2021 (GIC)
पदाचे नाव :ऑफिसर (स्केल -I)
एकूण जागा : 44
अ. क्र. शाखा पद संख्या
1. फायनॅन्स / CA 15
2. जनरल 15
3. लीगल 04
4. इन्शुरन्स 10
एकूण जागा 44
शैक्षणिक पात्रता : 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / LLB / CA / पदवी किंवा डिप्लोमा जनरल इन्शुरन्स / रिस्क मॅनेजमेंट / लाइफ इन्शुरन्स / FIII / FCII ) [SC / ST : 55 % गुण]
वयोमार्यादा : 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 30 वर्षे, [SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : मुंबई / संपूर्ण भारत
परीक्षा फी : General / OBC : 850 /-
ST / SC / PWD / महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मार्च 2021
परीक्षा (ऑनलाइन) : 09 मे 2021
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा

Comments
Post a Comment