पश्चिम मध्य रेल्वेत 'अप्रेंटिस' पदाच्या 165 जागांसाठी भरती (WCR)
जाहिरात क्र.: 01/2021
एकूण : 165 जागा
पदाचे नाव : अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )
पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमार्यादा : 22 फेब्रुवारी 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC / ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: भोपाळ
परीक्षा फी : General / OBC: रु.100 + रु.70 + 18% GST [SC/ST/PWD/महिला: रु. 70+18% GST]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट: पहा
जाहिरात : पहा
ऑनलाइन अर्ज : 👉 येथे क्लिक करा

Comments
Post a Comment