सारस्वत बँकेत बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदासाठी 150 जागांसाठी भरती
एकूण जागा :-
➝ 150
पदाचे नाव :-
➝ बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक सवर्ग)
शैक्षणिक पात्रता:-
➝ 50 % गुणांसह पदवीधर
अनुभव:
➝ बँक / एनबीएफसीचा कमीत कमी एक वर्षाचा सेल्स / मार्केटिंगचा अनुभव असावा
वयोमर्यादा :-
➝ 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण :-
➝ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक व गुजरात
परीक्षा फी :-
➝ 750
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
➝ 31 मार्च 2021
परीक्षा (ऑनलाइन) :-
➝ मे 2021
अधिक महितीसाठी :-
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा

Comments
Post a Comment