सारस्वत बँकेत 150 जागांसाठी भरती
![]() |
एकूण : 150 जागा
शैक्षणिक पात्रता : 60 % गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान व्यवस्थापन अभ्यास किंवा
50 % गुणांसह पदव्युत्तर पदवी वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास
वयोमार्यादा : 1 फेब्रुवरी 2021 रोजी 21 ते 27 वर्षे
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा
परीक्षा फी : Rs.750 /-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2021
परीक्षा (Online) : 3 एप्रिल 2021
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा

Comments
Post a Comment