पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 138 जागांसाठी भरती - 2021
• पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. फिजिशिअन 03
2. वैद्यकीय अधिकारी (MBBS) 18
3. वैद्यकीय अधिकारी (BAMS) 30
4. स्टाफ नर्स 40
5. ANM 40
6. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
7. ECG तंत्रज्ञ 02
8. क्ष - किरण तंत्रज्ञ 01
9. अधिसेविका 01
एकूण 138
• शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : MD / DNB (मेडिसिन)
पद क्र. 2 : MBBS
पद क्र. 3 : BAMS
पद क्र. 4 : GNM / B.Sc (नर्सिंग)
पद क्र. 5 : ANM
पद क्र. 6 : i) B.S.c ii) DMLT
पद क्र. 7 : ECG तंत्रज्ञ कोर्स
पद क्र 8 : क्ष - किरण तंत्रज्ञ कोर्स
पद क्र. 9 : i) B.Sc / M.Sc (नर्सिंग) ii) 10 वर्षे अनुभव
• वयोमर्यादा :
पद क्र. 1 : 70 वर्षापर्यंत
पद क्र. 2 व 9 : 65 वर्षापर्यंत
पद क्र. 3 ते 8 : 43 वर्षापर्यंत
• नोकरी ठिकाण : पुणे
• फी : नाही
• थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5) : 30 मार्च 2021 ते भरती पूर्ण होईपर्यंत.
• मुलाखतीचे ठिकाण : पुणे जिल्हा परिषद, 5 व मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह, SGS मॉल शेजारी, कॅम्प पुणे.
• अधिक महितीसाठी :
➤ अधिकृत वेबसाइट : 👉पहा
➤ जाहिरात व अर्ज : 👉पहा
➤ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (पद क्र. 6 ते 9) : 👉येथे क्लिक करा
Comments
Post a Comment