पुणे महानगरपालिकेत 124 जागांसाठी भरती (PMC)
पदाचे नाव : प्रशासन अधिकारी, लिपिक, लेखापाल, लेखाधिकारी, संगणक अभियंता, ग्रंथपाल व इतर पदे
शैक्षणिक पात्रता : पदवीधर / 08 वी / 10 वी / 12 वी उत्तीर्ण / MBBS / B.Sc (नर्सिंग) / ITI / B.Sc + DMLT
वयाची अट : 03 मार्च 2021 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
फी : खुला प्रवर्ग : 500
मागासवर्गीय : 300
नोकरीचे ठिकाण : पुणे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2021 (05:00 PM)
अर्जाची प्रिंट सादर करण्याचा कालावधी : 08 ते 19 मार्च 2021 (05:00 PM)
अर्जाची प्रिंट सादर करण्याचा पत्ता : नवीन इमारत, तळ मजला, पुणे महानगरपालिका - मेडिकल एज्यूकेशन ट्रस्ट कक्ष, पुणे महानगरपालिका,शिवाजीनगर
पुणे
(महत्वाची सूचना : अधिक महितीसाठी कृपया जाहिरात पहा )
अधिकृत वेबसाइट :👉 पहा
जाहिरात :👉 पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :👉 येथे क्लिक करा

Comments
Post a Comment