हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 100 जागांसाठी भरती - 2021
• पदाचे नाव व तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. डिजाईन ट्रेनी 60
2. मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) 40
एकूण 100
• शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : एरोनॉटिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र. 2 : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / मेटलर्जी / कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी.
• वयोमर्यादा : 05 एप्रिल 2021 रोजी 28 वर्षापर्यंत
[SC / ST : 05 वर्षे सवलत, OBC 03 वर्षे सवलत]
• नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
• परीक्षा शुल्क : General / OBC - 500 /-
SC / ST / PwBD - फी नाही
• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2021 (3:00 PM)
• अधिक महितीसाठी :
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
जाहिरात : 👉पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉येथे क्लिक करा
Comments
Post a Comment